बिद्री साखर कारखाना निकाल २०२३ | Bidri Sakhar Karkhana Nikal 2023

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, राधानगरी आणि भुदरगड अश्या तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री (मौनीनगर ) ची मतदान प्रकिया ३ डिसेंबर रोजी झाली असून आज ५ डिसेंबर २०२३ रोजी मतमोजणी होत आहे .. ८९.०३% मतदान झाले आहे .. जवळ पास ५६ उमेदवाराचे भवितव्य ५ डिसेंबर रोजी कळेल ... 

मतमोजणी प्रकिया सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होईल .. 

👇👇 निकालाचे अपडेट खाली दिले आहेत 👇👇

Bidri Sakhar Karkhana Nikal 2023


Exit Poll | एक्झिट पोल

श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी २१
राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री (मौनीनगर )

मतदान केंद्रावर केंद्र निहाय झालेले मतदान 

Bidri Election Result



बिद्री साखर कारखाना निकाल

Bidri Sugar Factory Election Result


आपल्याला जलद निकाल पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा 

बिद्री साखर कारखाना निकाल २०२३ / Bidri Sugar Factory Nikal 2023

जर निकाल अपडेट झाले नसतील तर खाली दिलेल्या रिफ्रेश बटनावरून रिफ्रेश करत राहा .. लवकरच बिद्री कारखान्याचा निकाल  अपडेट करण्यात येईल .. 
बिद्री साखर कारखाना निवडणुक निकाल २०२३

  • बोळवी (कागल) : विमान ७७ कपबशी ४६ 
  • चिमगाव २४२ : विमान १३७ कपबशी ७४ 
  • आकुर्डे महालवाडी २८५ : १५४ कपबशी ९४ विमान
  • शिंदेवाडी कागल :  कपबशी ११५  विमान ९६
  • शिंदेवाडी कागल : ११५ कपबशी ९६ विमान 
  • मंगोली राधानगरी : १५४ कपबशी ६४ विमान 
  • निढोरी : विमान ५२८ कपबशी ६२
  • कुरुकली : विमान १५१ कपबशी १०४
  • सुरुपली : विमान १३० कपबशी ८९
  • सोनगे : विमान २१२ कपबशी १७८
  • बोरवडे : विमान ९६१ कपबशी ५५८
  • चिखली : विमान १४६ कपबशी ७०

उत्पादक सभासद गट नं. १ राधानगरी


अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. खोराटे विठ्ठलराव शिवाजीराव ==
२. पाटील आनंदराव यशवंत (ए. वाय. ) ==
३. पाटील राजेंद्र पांडुरंग (दादा ) ==
४. पाटील रामचंद्र दत्तात्रय ==
५. भाटळे राजेंद्र पांडुरंग ==
६. मोरे रामचंद्र कृष्णाजी ==
७. सूर्यवंशी नंदकिशोर बापुसो ==

भुदरगडच्या फेसबुक पेज वर सुद्धा जलद निवडणूक निकाल पाहू शकता ... फेसबुक पेजला लाईक करा ...


उत्पादक सभासद गट नं. २ राधानगरी

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. किल्लेदार दीपक ज्ञानू ==
२. पाटील एकनाथ राजाराम ==
३. पाटील दत्तात्रय श्रीपतीराव ==
४. पोवार अजित बाबुराव ==
५. फराकटे अशोक मारुती ==
६. भोईटे उमेश नामदेव ==
७. वारके युवराज आनंदराव ==

जलद निकालासाठी 👉 बिद्री साखर कारखाना निकाल २०२३

उत्पादक सभासद गट नं. ३ कागल

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. पाटील बाबासाहेब हिंदुराव ==
२. पाटील बाळासाहेब मल्हारी ==
३. पाटील संजय यशवंतराव ==
४. फराकटे गणपती गुंडू ==
५. फराकटे बालाजी राजाराम ==
६. मुडूकशिवाले रणजित आनंदराव ==
७. सूर्यवंशी सुनीलराव सुरेशराव ==

उत्पादक सभासद गट नं. ४ कागल

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. पाटील जयवंतराव राजाराम ==
२. पाटील प्रविणसिंह विश्वनाथराव ==
३. पाटील रणजितसिंह विश्वनाथराव ==
४. पाटील रविंद्र आण्णासो ==
५. पाटील रंगराव विठ्ठल ==
६. सावंत चंद्रशेखर वसंतराव ==


उत्पादक सभासद गट नं. ५ भुदरगड

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. आबिटकर अर्जुन आनंदराव ==
२. उगले दत्तात्रय महादेव ==
३. केणे पंडितराव दत्तात्रय ==
४. देसाई मदनराव बाबुराव ==
५. देसाई मधुकर कुंडलिक ==
६. देसाई शाहूराजे उर्फ राहुल बजरंग ==
७. पाटील कृष्णराव परशराम (के. पी. ) ==
८. पाटील नाथाजी तुकाराम ==


उत्पादक सभासद गट नं. ६ भुदरगड

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. जाधव सत्यजित दिनकरराव ==
२. डेळेकर पांडुरंग गणपती ==
३. देसाई धनाजीराव रामचंद्र ==
४. नांदेकर केरबा गोविंद ==
५. पाटील केरबा नामदेव ==
६. बेलेकर विलास कृष्णा ==

उत्पादक सभासद गट नं. ७ करवीर

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. चौगले सुमित नामदेव ==
२. पाटील संभाजी बापुसो ==

महिला राखीव प्रतिनीधी

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. पाटील कावेरी नंदकुमार ==
२. पाटील क्रांती उर्फ अरुंधती संदिप ==
३. पाटील रेखा महेशकुमार ==
४. पाटील रंजना आप्पासो ==
५. पाटील संपदा संदिप ==

इतर मागास वर्गीय प्रतिनीधी

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. जाधव (परीट) चंद्रकांत विष्णू ==
२. पाटील फिरोजखान जमालसो ==
३. बलुगडे विजय रघुनाथ ==

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्ग

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. कांबळे रामचंद्र शंकर ==
२. भोपळे बाळकृष्ण ज्ञानदेव ==

विमुक्त जाती/ भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग

अ. क्र. उमेदवाराचे नाव पडलेली मते
१. खिलारी रावसो सिद्राम ==
२. गिरी दत्तात्रय पांडुरंग ==
३. सणगर तानाजी महादेव ==


बिद्री साखर कारखान्यासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकर राव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई , संजयबाबा घाटगे आदी नेते एकत्र येऊन श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी केली होती. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, ए. वाय पाटील, समरजितसिंह घाटगे या सर्वानी मिळून राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी केली होती ..
Post a Comment (0)
Previous Post Next Post